" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

नियमावली

ü  आपल्या वाहनांची (सायकल, मोटरसायकल, गाडी व चप्पल) इ. योग्य व्यवस्था / पार्किंग करणे.  
ü  क्लासमध्ये आल्यानंतर आपल्या नियोजीत जागी शांतपणे बसावे व मागील अभ्यास आढावा घेणे.
ü  वर्गातील शैक्षणीक साधने तसेच साधन सामुग्रीस परवानगी शिवाय हात लावू नये किंवा चालू करू नये.
ü  शिक्षकाच्या अनुपस्थितीत वर्गात सामुहिक चर्चा व्यासपीठावर उभे राहणे, बोर्डवर लिहणे, गप्पागोष्टी करणे, अयोग्य वर्तन, गोंधळ करणे, आरडाओरड करणे, इ. प्रकार करू नये.
ü  वर्गात कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये.
ü  कोठेही थुंकू नका आढळल्यास स्वतःस्वच्छ करावे लागेल.
ü  वर्गात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ किंवा चघळू नये.
ü  क्लासेसमधील भिंतीवर तसेच टेबल, बँचेसवर काहीही लिहू नये.
ü  क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मौल्यवान वस्तु तसेच इलेक्ट्रॉनीक वस्तु (फोन, टॅबलेट, स्पीकर इ.) बाळगु नये. तसेच गहाळ किंवा चोरी गेल्यास क्लासेस जबाबदार राहणार नाही.
ü  कोणत्याही सबबीखाली भरलेली फिस परत मिळणार नाही.

ü  क्लासेसकडुन वेळोवेळी अद्यावत होणाऱ्या सर्व सुचनांचे व नियमांचे पालन करावे.  


 अभ्यास कार्यशाळेची (Study Circle) नियमांवली

                                      अभ्यास कार्यशाळेची (Study Circle) नियमांवली

ü  विद्यार्थ्यांचा प्रवेश क्लासमध्ये निश्चित व प्रमाणीत असावा.
ü  अभ्यास कार्यशाळा आणि स्टडी सर्कलसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यावश्यक असुन वेळोवेळी प्रवेश परवाना नुवनीकरण आवश्यक आहे.
ü  स्टडी सर्कलसाठी वेळोवेळी अवयत केलेले नियम व अटीची माहिती विद्यार्थ्यास असावी.
ü  स्टडी सर्कल वेळापत्रक नीट समजुन लिहुन घ्यावे.
ü  स्टडी सर्कलला तीन दिवसांपेक्षा जास्त पुर्वसुचना न देता अनुपस्थित राहिल्यास प्रवेश रद्द होवु शकतो.
ü  कृपया फोन किंवा SMS द्वारे तसे कळविणे आवश्यक राहील.ü  क्लासेसच्या प्रांगणात आल्यानंतर आपल्या वाहनांची (सायकल, दुचाकी गाडी, चप्पल, बूट,) ची योग्य व्यवस्था (पार्किंग) करावी.
ü  पार्किंग करताना आपल्या वाहनांची जबाबदारी स्वतःवर राहील कृपया हे लक्षात ठेवावे हरवल्यास, चोरी गेल्यास किंवा आपल्या मित्रांनी खोडसाडपणा केल्यास क्लासेसव्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.ü  घरून निघण्यापूर्वी........
a). स्टडीसर्कल चे वेळापत्रक तपासणे .....
b). आवश्यक ती शैक्षणीक साधन सामयी सोबत आणणे.....
c). स्टडी सर्कलच्या वेळापत्रकाची पुर्वकल्पना पालकांना देणे.....
ü  क्लासेस स्टडी सर्कल किंवा शिकवणी वर्गाला येतांना किंवा जाताना रस्त्याने एखाद्या अनुचित प्रकार, अनपेक्षीत घटना किंवा अपघात झाल्यास क्लासेसला जबाबदार धरता येणार नाही.
स्टडी सर्कलच्या क्लासमध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तु,
(मोबाईल फोन, टॅब किंवा तत्सम  बाळगता येणार नाही.)
- आढळल्यास जप्त करण्यात येईल.- संपर्क आवश्यक असल्यास क्लासेस ऑफिस च्या दुरध्वनीवर संपर्क साधणे.
- मोबाईल फोन जवळ असल्यास तो बंद करावा किंवा ऑफिस मध्ये जमा करावा.
ü  नियमितपणे व सातत्याने स्टडी सर्कलला उपस्थित राहावे....
ü  वर्गात प्रवेश करतांना परवानगी घेणे आवश्यक नसुन परंतु बाहेर जाण्यापुर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे.
ü  स्टडी सर्कल ला येतांना आवश्यक त्या प्राथमिक किंवा (लघवी, संडास इ.) अगोदर करून येणे....
ü  स्टडी सर्कल ला येताना आपल्या सोबत पाण्याची बॉटल व हात रुमाल आवश्य ठेवावा.ü  भडक किंवा विभत्स स्वरूपाचे असल्यास संबंधीत विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीस प्रवेश नाकारला जाईल.
ü  स्टडी सर्कल ला येताना अत्यंत भउक किंवा तिक्ष्ण वासाचे अत्तर किंवा Perfume वापरू नये.
ü  स्टडी सर्कल मध्ये अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाउ किंवा चघळू नये आढळल्यास दंड आकारला जाईल.
ü  स्टडी सर्कल अभ्यास सुरु करण्यापुर्वी उपलब्ध असलेल्या वेळेचे नियोजन करणे आवश्यक राहील. व त्यानुसार आपला अभ्यास करावा.
Target Study in a time ला प्राधान्य द्यावेü  वर्गात विद्यार्थी किंवा इतर मित्रांशी गप्पा मारणे, आपसात बोलणे, चर्चा करणे, शिव्या देणे, रागावणे चिडवणे, इतरांना त्रास देणे, तसेच इतरांची शांतता मंग होईल या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळावे.ü  मार्गदर्शच्या परवानगी शिवाय वर्गात सामुहीक चर्चा, विचारमंचावर उभे राहावे, शैक्षणिक साहित्यांना हात लावणे इत्यादी प्रकर मुळीच करू नये.ü  ग्रंथालयाचे योग्य ते नियम पाळूनच ग्रंथालयातील इतर आभासुक मार्गदर्शक पुस्तके हाताळावीत.
ü  वर्गातील इतर शैक्षणीक साधणे किंवा वस्तु तसेच ग्रंथालयातील वर्तमान पत्र वाचण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.
ü  स्टडी सर्कल मध्ये आपल्या वेळेप्रमाणे उपलब्ध असलेल्या जागेवरच बसावे.
ü  इच्छीत ठिकाणी बसण्याचा हट करू नये.
ü  स्टडी सर्कल मध्ये अभ्यास करताना मौल्यवान वस्तुंची व आपल्या शैक्षणिक साधनांची जबाबदारी सर्वतोपरीत आपल्यावरच राहील हरवल्यास, गेल्यास क्लासेस व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
ü  आदल्या दिवशी अनुपस्थित असेल तर स्पष्टपणे पूर्व-सूचना किंवा कारण सांगुन किंवा कारण सांगुन किंवा नोंदवुनच वर्गात जावे.
ü  स्टडी सर्कल मध्ये इतरांमुळे आपल्याला व आपल्यांमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
ü  वेळोवेळी अद्यवत झालेल्या सर्व सूचनांची तत्परतेने अंमलबजावणी करणे.
ü  कोणत्याही सूचना किंवा तक्रार असल्यास ती लेखी किंवा वैयक्तिक घ्यावी.
ü  क्लासेसच्या परिसरात किंवा प्रांगणात कोणत्याही प्रकारचे अयोग्य वर्तन करू नये ज्याच्यामुळे इतरांना त्रास व क्लासेसच्या प्रतिष्टेस धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
ü  स्टडी सर्कल संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तीने पालन करीत शांतपणे वर्गाच्या बाहेर जावे.
ü  क्लासेस बिल्डिंगच्या पायऱ्या उतरताना किंवा चढताना हळु व सावकाश शांतपणे. जावे.
ü  येताना किंवा जातांना जोरजोरात हसणे, गाणे गाणे, मोबाईलवर जोरात बोलणे, मित्रांना भांडणे किंवा धक्कामुक्की इ. प्रकार करू नये. तसेच आपल्याकडुन शांतता भंग होईल असे कृत्य करू नये.
ü  स्टडी सर्कल मध्ये झालेल्या अभ्यासाची संक्षीप्त टिपणीसाठी एक नोंदवही वापरावी.
ü  आपला अभ्यास व स्टडी सर्कल ची उपयुक्तता खरच असेल तर त्यास प्राधान्य द्यावे.
ü  सर्व नियम व अटी वाचुनच प्रवेश अर्ज भरावा.
ü  अभ्यास नियमांशी कटीबद्धता असेल तरच अभ्यास होईल अन्यथा आपला व बहुमुल्य वेळ व अमुल्य संपती तसेच उर्जा वाया जाईल याची काळजी आणि   दक्षता घ्यावी. वरील पैकी कोणत्याही एका नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित विद्यार्थ्यांला किमान तीन दिवस स्टडी सर्कल तसेच क्लासेस मधून निलंबित करण्यात येईल किंवा आपला प्रवेश रद्द करण्यात येईल , याची नोंद घेऊनच क्लासेसच्या शिस्तीसाठी सहकार्य करावे हि नम्र विनंती.