" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

सामाजिक कार्य

एसके क्लासेस सन  २०१० पासून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन च्या माध्यमातून 
सामाजिक-शैक्षणिक कार्यात आपल कर्तृत्व सिद्ध करीत आजही सक्षमपणे आपलं कार्य करीत आहे... 

अधिक माहितीसाठी कृपया खालील संकेतस्थळाला अवश्य भेट द्या: