" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

सन्मान आणि पुरस्कार

“ माणसाची उंची पारितोषिकांनी नाही तर कर्तुत्वाने ठरते. ” - डॉ. डेमिंग (जपान) सन्मान आणि पुरस्कार यांच्या अधिकृत माहितीसाठी कृपया येथे क्लीक करा ....

  


https://shaikhrafikhsir.blogspot.com/p/blog-page_27.html