" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

“ य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.” - डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम.

🎓 प्रिय विद्यार्थी मित्रांनो..
परीक्षा संपल्यावर आपण सर्वांनी आपला अनमोल अभिप्राय ऑनलाइन तसेच ऑफलाईन नोंदवू शकता...

ऑनलाईन 24 मार्चपासून उपलब्ध होईल सध्या त्याचं तांत्रिक साहाय्य आम्ही सध्या घेत आहोत..

✍🏻 ऑनलाईन साठी ही लिंक असेल👇🏻

http://www.skcoachingclasses.in/?m=1

👍🏻 Facebook Page वर ही आपण प्रतिसाद देऊ शकता..

https://www.facebook.com/skcoachingclassespbn/

आपणांस ऑफलाईन साठी एक आदर्श अभिप्राय पत्र देत आहोत त्यांत आपण व्यक्त होऊ शकता..

आपणा सर्वांकडून येणाऱ्या सर्वच सूचना,मत, प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि अभिप्रायाचे आम्ही सदैव स्वागतचं करू...

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


https://bit.ly/2Up7tuJ