" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

सूचना फलक

आजचा सुविचार: - “ विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.” -विद्यार्थी मित्र प्रा.शेख रफीक सर

" SK Coaching Classes a leading and premier Career coaching institute in Parbhani for imparting quality education to shape students career."प्रिय पालक/ विद्यार्थी;
इ.10 वी.दिवाळी व्हकेशन सुट्ट्या नंतर नियमित सत्र तासिका दिनांक 30 ऑक्टोबर 2017 पासून नियमितपणे सुरू झाले आहेत,
जनरल बॅच दररोज : दुपारी :3:00-6:30
 स्पेशल बॅच दररोज : संध्याकाळी: 6:30-9:30
याची कृपया नोंद घेणें आणि पाल्यास नियमित क्लासला पाठवणे ही विनंती.

आपलाच स्नेहाकिंत :
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर
🎓 (Educator & Motivator)
SK COACHING CLASSES
Like us on Facebook Page:

प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि स्नेही पालकांनो कृपया लक्ष द्या..!!

ई. दहावी 2018 संभाव्य परीक्षा वेळापत्रक आलं आहे..!!

अधिक माहिती साठी आणि पूर्णं वेळापत्रक माहिती साठी खालील लिंक ला भेट द्या:


 महत्वपूर्ण सूचना :- 

 ई. दहावी 2018 संभाव्य परीक्षा वेळापत्रक हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेब-पोर्टल वरील दिलेल्या माहिती वर आधारित असून सविस्तर आणि अधिकृत  माहितीसाठी परीक्षेपूर्वी शाळेतून मिळणारे अधिकृत वेळापत्रक पहावे आणि रीतसर खात्री करावी हि नम्र विनंती . 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ :